ग्रुप ग्रामपंचायत सरशी-मालोंदे

२०११ च्या जनगणनेनुसार सरशी-मालोंदे या गावाची एकूण लोकसंख्या सुमारे ७५५ इतकी असून गावात अंदाजे १६९ कुटुंबे वास्तव्यास आहेत. लोकसंख्येमध्ये पुरुष व स्त्रियांचे प्रमाण साधारण समतोल आहे. गावातील बहुतांश लोकसंख्या आदिवासी समाजाची असून त्यांचे जीवन मुख्यतः शेती, मजुरी व पारंपरिक उपजीविकेवर आधारित आहे. कमी लोकसंख्या आणि लहान वस्तीमुळे गावात सामाजिक एकोपा दिसून येतो आणि सर्वजण एकमेकांच्या सहकार्याने जीवन जगतात.

 
 

लोकसंख्येची माहिती

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांक क्षेत्र तपशील
एकूण लोकसंख्या
755
पुरुष लोकसंख्या
महिला लोकसंख्या
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोयहोय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही 0नाही 
उपकेंद्र (Sub Center)होय

1

होय
अंगणवाडीहोय

11

होय
प्राथमिक शाळाहोय8होय
माध्यमिक शाळाहोय2होय
उच्च माध्यमिक शाळानाही 0नाही  
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रहोय2होय
समुदाय भवन (Community Hall)नाही 0नाही
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय3होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय6नाही
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय2नाही
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय1होय

 

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव:

बँकेचे नाव : 

शाखेचे नाव: 

अकाउंट नंबर : 

आई एफ एस सी कोड :

पत्ता :